Reviews




4.9
4.9 out of 5 stars (based on 19 reviews)
Excellent95%
Very good5%
Average0%
Poor0%
Terrible0%



It was just like a home away from home.

December 2, 2025

The hosts are cordial and welcoming.The super friendliness, and availability of the host to resolve any issues. All the facilities were working, 4 bedroom, kitchen fully equipped and bathrooms clean & tidy (big plus).

Garden premises is clean and well maintained. There was Wifi connectivity. The area is well connected with the main street.

If you are planning a short trip, stop by this amazing place; you will not be disappointed. In short, we had a wonderful time and left with wonderful memories.Our stay was delightful.

Rohan Rajendra Chavan

अतिशय सुंदर व्हीला

December 1, 2025

मी आणि माझे मित्रमंडळी मुंबईवरून अलिबाग शहरांमध्ये नागाव हे गाव समुद्राजवळ आहे आणि त्या गावांमध्ये अतिशय सुंदर आजूबाजूला नारळाची झाडे गाडी पार्किंग करण्याची सोय सुंदर गार्डन गार्डन मध्ये एक छोटीशी विहीर आजूबाजूला खूपच वेगवेगळी फुलांची झाडे आणि त्या जागेमध्ये खूपच बघण्यासारखा सुंदर Wooden Villa बंगलो आहे आणि Wooden Villa बंगल्या मध्ये खूपच सुंदर स्वच्छता आहे आम्ही त्या ठिकाणी दोन रात्र तीन दिवस आम्ही सगळे मित्रमंडळी तिथे थांबलो होतो सर्वांना खूपच आनंद झाला या सुंदर Wooden Villa बंगलो मध्ये सर्वात पहिले सुंदर स्वच्छ हॉल आहे थोडं पुढे गेल्यानंतर बेडरूम आहे थोडसं पुढे सुंदर स्वच्छ किचन आहे अजून थोडं बंगलो मध्ये फिरताना दहा-बारा पायऱ्या चढल्यावरती बंगल्याच्या वरच्या बाजूला तीन बेडरूम आहेत ते पण खूप सुंदर आणि स्वच्छ बेडरूम आहेत आणि बेडरूमला तीन गॅलरी आहेत गॅलरी मधून रात्री बाहेर बसलो असता आजूबाजूचा सौंदर्य खूपच सुंदर आहे आणि पहाटे सकाळचं वातावरण खूपच थंड आणि आकाशातले ढग आल्यासारखे वाटतात आम्हाला याWooden Villa बंगलो मध्ये खूपच मजा आली आणि आमचे दोन रात्र तीन दिवस कसे निघून गेले आम्हाला काही समजलं नाही आणि हा बंगलो मध्ये कॅरम बुद्धिबळ आणि खूप असे छोटे मोठे गेम खेळायला लहान मुलांसाठी पण आहेत आमच्या आमच्या मित्र मंडळ ना खूपच Wooden Villa बंगलो आवडला आणि आजूबाजूचा परिसर आवडला आहे आम्ही पुन्हा गती पिकनिक चा विचार केला तर आम्ही पुन्हा Wooden Villa या बंगलो ला भेट देण्याची इच्छा ठेवू आम्ही आणि आमच्या मित्राला आणि खूप मजा येते तुम्ही कधी येताय मग निसर्गामध्ये असलेला Wooden Villa बघण्यासाठी लवकरच या by.

विकास सुरेखा संपत जाधव

Sundhar Villa

December 1, 2025

Suvidha chnglya aahet. Atyant Sundar ase wooden che band kam.garden atisundar.rahnyachi uttam suvida.game facility Sundar aahet.room 4 n galeri uttam suvida.other activity very nice.

Sunil Salvi

Nice Villa

December 1, 2025

Elegance Villa हे नागाव बीचपासून अगदी जवळ असल्यामुळे समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याचा आनंद सतत मिळतो. व्हिलाच्या आसपासचा परिसर शांत, हिरवाईने नटलेला आणि प्रदूषणमुक्त आहे. बीचवर सकाळी सूर्योदय पाहणे आणि संध्याकाळी सूर्यास्ताचा नजारा अनुभवणे हा एक वेगळाच आनंद आहे.Elegance Villa हे पूर्णपणे लाकूड वापरून बनवलेले असल्यामुळे त्याला एक खास नैसर्गिक लूक आणि उबदार वातावरण आहे.व्हिलामध्ये स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते. प्रत्येक खोली स्वच्छ, नीटनेटकी आणि आवश्यक सुविधांनी सुसज्ज आहे. गरम पाणी, आरामदायक बेड, प्रशस्त हॉल, बगीचा आणि पार्किंगची सुविधा यामुळे मुक्काम अत्यंत सोयीस्कर होतो.मुलांसाठी खेळायला जागा, सुरक्षित वातावरण आणि शांत परिसर असल्यामुळे कुटुंबांसोबत सुट्टी घालवण्यासाठी हे ठिकाण परफेक्ट आहे. मित्रांचा ग्रुप किंवा कपल्ससाठीही हे वातावरण एकदम योग्य आहे.

Prashant K Ghanekar

Best Wooden Villa

December 1, 2025

“अलिबागमधील एलिगन्स वूडन व्हिलामध्ये घालवलेला हा अनुभव म्हणजे खऱ्या अर्थाने निसर्गाच्या सान्निध्यातील आल्हाददायक क्षणांची मेजवानी. आकर्षक लाकडी बांधकाम, शांत वातावरण, स्वच्छ हवा आणि हिरवाईने नटलेला परिसर—हे सर्व मिळून या व्हिलामधील वास्तव्य अधिकच अविस्मरणीय बनवतात. शहराच्या गोंगाटापासून दूर, कुटुंबासोबत किंवा मित्रांसह निवांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण एक उत्तम पर्याय ठरतो. आरामदायी सुविधा, सुंदर सजावट आणि मनःशांती देणारा माहोल यामुळे येथे प्रत्येक क्षण खास वाटतो. एकदा या व्हिलाचा अनुभव घेतला की त्याची मोहिनी कायम स्मरणात राहते.”

Shrutika Kokate

Copyright Homestay. All right reserved | Designed & Developed by Paarami